नागपुरात विद्यापीठासमोरील रस्त्यावर बाईकने अचानक पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.