जेजुरीनंतर सर्वात मोठी यात्रा, डोळ्यांचे पारणे फेडणारा हा क्षण पाहाच
2021-09-13
1
ओझर (नाशिक)- चंपाषष्टीनिमित्त महाराष्ट्रतील जेजुरीनंतर सर्वात मोठी यात्रा ओझर येथे भरते. यातील सर्वात मोठे आकर्षण हे बारा गाड्या ओढण्याचे असते. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा क्षण.