औरंगाबाद: लोकमत आयोजित प्रोमो मॅरेथॉन झाली दणक्यात

2021-09-13 0

औरंगाबाद: लोकमत आयोजित प्रोमो मॅरेथॉन दणक्यात झाली, शेकडो सपर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये पाच किलोमीटर मधून सलमान पठाण प्रथम आला तर फहीम मुकिम दुसरा आला आहे. 10 किलोमीटर मधून रामेश्वर मुंजाळने प्रथम क्रमांक पटकावला.

Videos similaires