OBC Reservation: स्थानिक स्वराज्य निवडणुका पुढे ढकलणार?

2021-09-13 1,116

स्थानिक स्वराज्य निवडणुका पुढे ढकलणार असं कळतंय, ५ जुलै मध्ये निवडणूक आयोगाने माहिती मागवलेली आहे, ऑक्टोबर मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाचा अंदाज आहे.
#OBCreservation #reservation #OBC #coronapandemic #elections

Videos similaires