रिक्षा माझी भारी, तिचीच केली फेरारी

2021-09-13 3

पुण्याच्या कोथरुड परिसरातील किसनराव मारणे स्वतःकडील रिक्षाचा फेरारीसारख्या महागड्या गाडीप्रमाणे कायापालट केला आहे. लाल रंगाची व्हिंटेज लूक असलेली ही रिक्षा सध्या पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

Videos similaires