अंबाबाई-जोतिबा मंदिरातील दान पेट्या उघडल्या

2021-09-13 1

कोल्हापूर : भाविकांनी देवाला देणगी रूपात अर्पण केलेल्या पाचशे, हजाराच्या नोटा बँकेत भरणा करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारितील अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिरासह कोल्हापूर, सांगली, सिंधूदूर्ग या जिल्ह्यातील अन्य मंदिरांमधील दानपेट्या बुधवारपासून उघडण्यात आल्या. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार दानपेट्यातील रकमेची मोजदाद सुरू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील तीन हजार मंदिरे आहेत.

Videos similaires