नवी पनवेल येथे पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. तसेच हे पाणी पंचशील नगर झोपडपट्टीत शिरल्याने स्थानिकांचेही नुकसान झाले आहे.