नोटबंदीचा भाजीपाला उत्पादक शेतक-यांना फटका

2021-09-13 0

नोटबंदी निर्णयाचा भाजीपाला उत्पादक शेतक-यांना प्रचंड फटका बसत आहे. शेतकरी किरकोळ दराने भाजीपाल्याची विक्री करत असूनही ग्राहक त्याकडे पाठ फिरवत आहे. कारण त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणातही सुट्टे पैसे नाहीत. परिणाम
औरंगाबादमधील शेतकरी बाजारातच भाजीपाला टाकून तिथून वैतागून निघत आहेत.

Videos similaires