कोल्हापूर अवकाळी पाऊस

2021-09-13 1,099

कोल्हापूर - शहरासह आजूबाजूच्या परिसरात मंगळवारी (दि.15) सायंकाळपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे येथील महाद्वाररोडवरील फेरीवाल्यांची चांगलीच तारांबळ उडाली.