कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्तिक स्वामी मंदिरात गर्दी

2021-09-13 0

जळगाव - कार्तिक पौर्णिमेनिमित्त जळगावातील कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी भक्ताची दिवसभर गर्दी होती. कार्तिक स्वामींना प्रिय असलेले मोरपीस विक्रीसाठी मंदिराच्या बाहेर दुकाने थाटली आहेत. (व्हिडिओ - विलास बारी )

Videos similaires