नाशिकमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा साजरी

2021-09-13 1

नाशिकमधील सोमेश्वर येथे असलेल्या बालाजी मंदिरात त्रिपुरी पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा) निमित्त दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्तं लावलेल्या दिव्यांनी आसमंत उजळून गेला होता. ( व्हिडिओ - राजू ठाकरे)

Videos similaires