माध्यमिक विभागातील वरिष्ठ सहाय्यक चंद्रकांत एकनाथ सावर्डेकर लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.