भाईंदर पोलीस ठाण्याच्या आवारात महिला, पुरुषांची हाणामारी

2021-09-13 0

भाईंदर - भाईंदर पोलीस ठाण्याच्या आवारात शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एका समाजातील महिलांसह पुरुषांची काही कारणावरुन हाणामारी सुरू झाली. याची माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत हाणामारी सोडविण्याचा प्रयत्न केला.

Videos similaires