चाकण पंचक्रोशीत बिबट्याचा लोकवस्तीत वावर

2021-09-13 0

चाकण परिसरातील गावांमध्ये आता नागरिकांना अचानक बिबट्याचे भरलोकवस्तीत दर्शन होत असल्याचे चित्र दिसत असून, वन विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.