मुस्लिम बांधवांची मोर्चानिमित्त मोटारसायकल रॅली
2021-09-13
64
मालेगाव - मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी ७ नोव्हेंबर रोजी मालेगाव व शिरपूर येथे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने ४ नोव्हेंबर रोजी मुस्लिम बांधवांची मोटारसायकल रॅली काढण्यात आली.