Balasaheb Sanap : फक्त ओबीसी उमेदवारांनाच तिकिट द्या
Balasaheb Sanap : राजकीय पक्षांना जर खरंच ओबीसींचा कळवळा असेल तर त्यांनी आगामी निवडणुकीत रद्द होणाऱ्या ओबीसींच्या हक्काच्या आरक्षित जागांवर ठरवून फक्त ओबीसी उमेदवारांनाच तिकिट द्यावे, अशी मागणी ओबीसी व्हीजेएनटी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केलीय. ओबीसीचा राजकीय आरक्षण धोक्यात आलं आहे ओबीसीचे राजकीय आरक्षण कायम ठेवलं पाहिजे अन्यथा ओबीसी आक्रमक होईल ओबीसी नेत्यांनी जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळावा अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असं ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी सरकारला इशारा दिला आहे ओबीसी राजकीय आरक्षण धोक्यात आलेला आहे जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याच निवडणुका घेऊ नका अन्यथा ओबीसीवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होईल त्यामुळे याची दक्षता सरकारने घ्यावी
बाईट : बाळासाहेब सानप (ओबीसी जनमोर्चा प्रदेशाध्यक्ष)
#balasahebsanap