मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये झालेल्या बलात्कार घटनेतील पीडितेचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या घटनेवर आता सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दिशा आणि शक्ती कायद्याचं काय झालं?, असा संतप्त सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे.
#Sakinaka #rapecase #Pravindarekar