Nashik : मंत्र्यांचे दौरे सुरु, पण मदत कधी मिळणार?..शेतकऱ्यांना मदतीची आस | Sakal Media |

2021-09-11 567

मंत्र्यांचे दौरे सुरु, पण मदत कधी मिळणार?..शेतकऱ्यांना मदतीची आस, अतिवृष्टीचा फटका..हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान... नाशिक जिल्ह्यात 152 गावांना अतिवृष्टीचा फटका.. 54 हजार 877 हेक्टरवरील पीकं भुईसपाट .
#nashik #farmers #help #farms #loss #maharashtra #marathi #news #uddhavthackeray #marathinews #breakingnews #bignews #marathinews #updates #latestupdates #sakal #sakalnews

Videos similaires