Nashik : नाशिकमध्ये उत्साहात गणेशाचे आगमन, वाहतुक मात्र ठप्प
Nashik : समस्त भाविकांचे आराध्यदैवत तथा लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असून घराघरात आज शुक्रवारी (ता.१०) भक्तिभावाने श्रीगणेशाची स्थापना झाली. बाप्पांच्या स्वागतासाठी अवघी तरुणाई सज्ज झाली असून बालगोपाळांची उत्सवासाठी उत्साह पाहायला मिळाला. मात्र या दरम्यानव गंगापूर रोड, ठक्कर दोन येथे वाहतूक ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले.
(व्हिडिओ - सोमनाथ कोकरे)
#nashik