Kolhapur : कोल्हापुरात राजघराण्याच्या गणेशाचे शाही लवाजम्यासह राजवाड्यात आगमन
Kolhapur : कोल्हापुरात आज सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत मोठ्या उत्साहात होत आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली येथे आज सकाळपासूनच कोरोनाचे नियम पाळत बाप्पाचे आगमन केले जात आहे.
शाही लवाजम्यासह नवीन राजवाड्यात गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे.
व्हिडिओ: मोहन मेस्त्री
#kolhapur