'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील लतिका म्हणजेच अक्षया नाईकचं गणरायाचरणी साकडं

2021-09-10 2

कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील लतिकाने म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईकने गणरायाकडे मनोरंजन क्षेत्रासाठी आणि सर्व प्रेक्षकांसाठी साकडं घातलं आहे. लवकरात लवकरच नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु व्हावं असं साकडं तिने बाप्पाकडे घातलं आहे. तसचं तिने बाप्पाकडे एक इच्छा देखील व्यक्त केली आहे.

Videos similaires