'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील अभिमन्यूने गणरायाकडे मनातली इच्छा व्यक्त केली.

2021-09-10 53

कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच अभिनेता समीर परांजपेने गणरायाला वंदन करून बाप्पाकडे मनातली इच्छा व्यक्त केली आहे. तसचं कलाक्षेत्रात जास्तीत जास्त चांगल काम हातून घडो यासाठी त्याने बाप्पाकडे आशिर्वाद मागितला आहे. या मालिकेतही गणेशोत्सवाती धूम पाहायला मिळणार आहे.

Videos similaires