T20 World Cup : बीसीसीआयने संघ निवडीवर क्रिकेट जाणकार आणि चाहते नाखूष

2021-09-09 4,488

यंदा १७ ऑक्टोबरपासून अमिराती आणि ओमान येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघ निवडीवरून क्रिकेट जाणकार आणि चाहते नाखूष असल्याचं पाहायला मिळतंय. हर्षा भोगले, आकाश चोप्रा यासारख्या क्रिकेटच्या जाणकारांनी ट्विट करत आपली नाखुषी व्यक्त केली आहे.

#T20 #cricket #ICC #BCCI #indiancricket #mahendrasinghdhoni

Videos similaires