ज्या दोन शहरांना बुलेट ट्रेन मार्ग जोडणार आहे त्याचा फायदा दोन्ही शहरांना व्हावा - अजित पवार

2021-09-09 1,735

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला राज्यातून विरोध दर्शविला गेला. बुलेट ट्रेनला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच मनसे देखील विरोध केला होता. ज्या दोन शहरांना बुलेट ट्रेन मार्ग जोडणार आहे त्याचा फायदा दोन्ही शहरांना व्हावा. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा जास्त फायदा अहमदाबादला होणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

#AjitPawar #Mumbai_Ahmedabad #BulletTrain

The two cities to which the bullet train route will be connected should benefit both the cities says Ajit Pawar