Mumbai: शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, या विषयांवर होणार चर्चा
2021-09-09 1,801
शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत, वर्षा बंगल्यावर आज हि बैठक होणार आहे. या भेटीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. #sharadpawar #uddhavthackeray #sharadpawarnews #sharadpawarmeetsuddhavthackeray #varshabungalow #mumbai