Kolhapur: प्रेम प्रकरणातून सातवेतील तरुणाचा खून

2021-09-09 3,894

कोल्हापूर : प्रेम प्रकरणाच्या कारणातून सातवे ( ता. पन्हाळा) येथील महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण केली. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. शिवतेज उर्फ मोन्या विनायक घाटगे (वय१८) असे त्याचे मृतांचे नाव आहे. मारेकर्यांवर तातडीने खुनाचा गुन्हा नोंद करून अटक करा. त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. त्यामुळे सीपीआर शवविच्छेदन विभाग परिसरात तणाव निर्माण झाला.
व्हिडीओ- नीतीन जाधव
#kolhapur #kolhapurnews #kolhapurlivenews #teenmurdered #teenmurderedinlovecase