Shilpa Shetty Brings Home Ganpati Idol: यंदा अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती Raj Kundra शिवाय पोहचली घरच्या गणपती बाप्पाला आणायला
2021-09-09 141
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने दरवर्षी \'गणपती बाप्पा\' घरी आणणाऱ्या शिल्पाने यंदाही बाप्पाला घरी आणले आहे. लालबागच्या वर्कशॉपममधून शिल्पा बाप्पाची मूर्ती ती घरी घेऊन आली आहे. पहा फोटो.