Rain Updates Amravati : अप्पर वर्धा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

2021-09-09 139

Rain Updates Amravati : अप्पर वर्धा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Rain Updates Amravati : जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सूरू असून प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पहाटेपासून या धरणाचे एकूण 12 दरवाजे 110 सेमी नी उघडण्यात आले आहे. प्रकल्पातून 2138 घमी प्रतीसेकंद विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

#RainUpdates #amravati

Videos similaires