गणपत्ती बाप्पा हे सर्वांचचं लाडकं दैवत. याच लाडक्या गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चे चिमुकले स्पर्धकही उत्साहात आहेत. 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या मंचावरही गणरायाचं आगमन होणार आहे. विशेष म्हणजे या चिमुकल्या स्पर्धकांनी एकत्र येत गणपती बाप्पाची खास मूर्ती साकारली आहे. चिमुकल्या हातांनी साकारलेलं बाप्पाचं हे रुप खुपच सुंदर दिसतंय.
#SaReGaMaPaLilChamps #marathi #ganpati2021