दादर: मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक एक व दोन येथील छतावरून बुधवारी सकाळी 11 वाजता पावसाच्या पाण्याच्या धारा कोसळत होत्या. जणू धबधबा कोसळत आहे असा भास होत होता. प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. (व्हिडीओ, संजय शिंदे, रिपोर्टर)
#dadar #dadarlive #dadarnews #dadarliveupdates #dadarrainfall #dadarrainfallnews #heavyrainfall