Mumbai COVID-19 Third Wave: मुंबईत कोविडची तिसरी लाट आली महापौर Kishori Pedanekar यांनी दिली माहिती
2021-09-08
48
मुंबईसाठी ही चिंताजनक बातमी समोर येत आहे. कारण \'मुंबईत कोरोनाची तिसरी लाट येणार नाही ती आली आहे\' असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.