Devendra Fadnavis सरकारला अडचणीत आणण्याचा कट रचतायत? Nawab Malik | Pravin Darekar | Mahavikas Aghadi

2021-09-07 2,443

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. एकीकडे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी झालेय. परमबिर सिंह यांच्या विरोधात अटकेचं वॉरंट निघालंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्याने एका नव्याच वादाला तोंड फुटलंय. ( Guru VO )

#Lokmat #NawabMalik #PravinDarekar #MahavikasAghadi #DevendraFadnavis #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires