उपचारा अभावी अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय, जळगावच्या अमळनेर तालुक्यातील हि घटना आहे, यंत्रणेची लख्तरं वेशीवर टांगणारी हि घटना आहे.
#jalgaon #amalner #heavyrainfall #rainfal #jalgaonnews #carelesssystem #systemcarelessness #systemfailure #failuresystem