Parambir Singh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट

2021-09-07 2

चंदीवाल न्यायिक आयोगाने 100 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Videos similaires