निपाह व्हायरसची लक्षणे आणि काळजी कशी घ्यायची? Nipah Virus In Kerala | New Strain Of Coronavirus

2021-09-07 1

व्हिडिओ निपाह व्हायरससंबंधी आहे आणि म्हणूनच व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवायला आम्ही केलेला नाही तर अलर्ट करायला केलाय. महाराष्ट्रात निपाहचा एकही रुग्ण नाही. पण तरीही निपाह व्हायरसला हलक्यात घेऊन चालणार नाही कारण केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे एक मृत्यू झालाय, कॉन्टॅक्ट टेस्टिंग सुरु झालंय. आणि म्हणूनच काय आहे निपाह व्हायरस, काय आहेत त्याची लक्षणं.. आणि या व्हायरसपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी. ( Aniket Anchor )

#Lokmat #Nipahvirus #Coronavirus #Covid19 #Corona #Kerala #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat