Nagpur Lockdown: नागपूरमध्ये कोविडची तिसरी लाट सुरु, लवकरच लॉकडाऊन लागण्याची शक्यता

2021-09-07 3

राज्यातील नागपुर जिल्ह्यातून चिंताजनक बातमी समोर येत आहे. कोरोनाच्या तिसरी लाट नागपुरमध्ये आली असून, नागपूर मार्गे ही लाट महाराष्ट्रात वेगाने पसरू शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Videos similaires