Aurangabad : मंदिर उघडण्यासाठी मनसेचे घंटानाद आंदोलन

2021-09-06 253

Aurangabad : मंदिर उघडण्यासाठी मनसेचे घंटानाद आंदोलन

Aurangabad : बंद असलेले मंदिरे उघडावी यासाठी मनसेने सुपारी हनुमान मंदिर येथे घंटानाद आंदोलन करून महाआरती केली. यानंतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

(व्हिडीओ : सचिन माने)

#MNS #temple #aurangabad

Videos similaires