शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केलाय. तसेच जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावर राऊतांनी टीका केलीये.#sanjayraut #chandrakantpatil #javedakhtar #bjp #shivsena