शेतकरी बांधवांचा जीवा-भावाचा सोबती म्हणजे बैल. हिंदू परंपरेनुसार, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद महिन्यात पोळा साजरा केला जातो. त्यापैकी श्रावणी अमावस्या अर्थात पिठोरी अमावस्येचा दिवस हा बैल पोळा म्हणून साजरा केला जातो. यंदा श्रावणी अमावस्येचा बैल पोळा महाराष्ट्रात 6 सप्टेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे.