Raju Shetty: स्वाभिमानीचे जलसमाधी आंदोलन

2021-09-05 1,267

कोल्हापूर मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत,काही कार्यकर्त्यांनी औरवाडच्या पुलाखाली जाऊन नदीत उड्या मारल्याचा प्रकार समोर आलाय.
#kolhapur #rajushetty #rajushettyprotest #kolhapurnews #kolhapurliveupdates

Videos similaires