जीवापाड प्रेम केलेला "आमदार" सोडून गेला तर बांधली समाधी | Statue of Bull in Khadakwasla | Pune News

2021-09-05 0

ज्याला परीवारातल्या सदस्याप्रमाणे जीव लावला... जो त्याची उंची, आकर्षक शरीरयष्टी आणि पांढरा शुभ्र रंग यामुळे बघणाऱ्याच्या नजरेत भरत होता... अशा लाडक्या 'आमदार' नावाच्या बैलाच्या निधनानंतर त्याची समाधी उभारण्यात आलीये... पुण्यातल्या खडकवासला भागातील ही दृश्य... खडकवासला इथले बैलप्रेमी निखिल कोरडे आणि शंभू-बाजी गृपच्या सदस्यांनी आमदार बैलाची खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला सिंहगड सृष्टी इथं असलेल्या गोठ्याच्या आवारात समाधी उभारलीये.
Shiwani Vo
#lokmat #Farmer #Pune # StatueofBull
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNe...

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires