करोनामुळे राज्यातील सण-उत्सव निर्बंधांमध्ये पार पाडले जात आहेत. यावरून राज ठाकरेंनी "राजकीय कार्यक्रमांना गर्दी चालते मग सणांना का नाही ?", असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारवर घणाघात केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांसोबत पुण्यात संवाद साधला. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
#RajThackeray #COVID19 #ganeshutsav