Ganesh Festival : पेण कसं झालं पुणे, मुंबई मधल्या लोकांसाठी "गणपती मूर्तीचं हब"?
गणपतीच्या मूर्ती आणि पेण यांचं एक वेगळं नातं आहे. दरवर्षी पेण मधून हजारोंच्या संख्येत गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात आणि त्यांची विक्री अगदी थेट परदेशात देखील होते. नेमकं काय कारण आहे ज्यामुळे पेण हे गणेश मूर्तीचं हब म्हणून ओळखले जात आहे?
#GaneshFestival2021 #Ganeshotsav2021 #SakalMedia