Akola: चक्क तलाठीच निघाली मोबाईल चोर
2021-09-04
2,068
अकोल्यातील पेट्रोल पंपावरून एका महिला तलाठ्याने मोबाइल चोरल्याची माहिती, गायत्री कोरडे असे या महिला तलाठ्याचे नाव आहे.
#akola #akolanews #mobilethief #akolaliveupdates #akolalivenews #akolanewsupdates