स्टेशनवर चोरी कशी होते ? Railway Station Robbery CCTV Video | Maharashtra News

2021-09-04 2,629

नुकतंच मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या प्रवाशाचे पाकीट आणि मोबाईल फोन चोरणाऱ्या दोन चोरट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने 24 तासांच्या आत बोरीवली जीआरपी पोलिसांनी दोघांना अटक केलीय. रेल्वे स्थानकात अनेक वेळेला अनेक घटना चोरीच्या आपण पाहिल्या ऐकले आहेत त्याच प्रमाणे एक सप्टेंबरला मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात एक घटना घडली ती पहा...
alpesh vo
#Mumbairailwaystation #Mumbai #CCTV #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat.

Free Traffic Exchange

Videos similaires