अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वच हळहळ व्यक्त केली जातेय. फिटनेस ठेवण्याच्या नादात सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे करोना होऊन गेल्यानंतर कोणत्या प्रकारचा वर्कआऊट करायला हवा याचे मार्गदर्शन केले आहे डॉ आशिष धडस यांनी.
#healthtips #COVID19 #coronavirus #exercise #howto