Lohara (Osmanabad) : मानधनासाठी किर्तनकार, कलावंतांचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन
Lohara (Osmanabad) : किर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणाऱ्या किर्तनकार कलावंतांना राज्य सरकारने मानधन देण्याची जाहीर करून वर्ष उलटले तरी अद्याप मानधन दिले नाही. त्यामुळे मानधन त्वरीत द्यावे, या मागणीसाठी लोहारा तालुका वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने शुक्रवारी (ता.तीन) तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून तहसील प्रशासनाला निवेदन दिले.
(व्हिडिओ: नीळकंठ कांबळे, लोहारा)
#lohara #Osmanabad