Navneet Rana: नवनीत राणांच्या अडचणी वाढणार?

2021-09-02 1,132

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे, २०१९ च्या लोकसभा निवडणुकी मध्ये त्यांनी अमरावती मतदार संघातून निवडणूक लढवली.
#navneetrana #amaravati #amaravatinews #navneetrana #highcourt

Videos similaires