प्रत्येकाला जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीची गरज व आवश्यकता असते. आपण आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टींसाठी झगडत असतो ते प्रथम बघितले पाहिजे. आपल्या जीवनाला कोणती गोष्ट आवश्य आहे त्यावर आपण भर दिला पाहिजे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जीवनाला आवश्यक गोष्ट कोणती? याविषयी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Humanlife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा