भाजपा ला २०१९ - २०२० या वर्षांमध्ये अज्ञात स्रोतांकडून सर्वाधिक उत्पन्न मिळालंय, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मर्स च्या रिपोर्ट्स नुसार भाजप ला तब्बल २६४२ कोटींची देणगी हि अज्ञात स्रोतांकडून मिळालेली आहे.
#bjp #bjprichestparty #bjpbecamerichestparty #bjpparty #bjpnews #narendramodi #amitshaha